सिनेमा

सिनेमा सिनेमा …
या माध्यमाबद्दल काय बोलायचं ? किती लिहायचं?
एक प्रेक्षक म्हणून अधिकारवाणीने भाष्य करायचं हे  तर आपसूक आलंच .
किती तरी चित्रपट पाहतो, पण त्या सगळ्यांवर बोलावसं नाही वाटत. कधी कधी खूप काही सांगतो सिनेमा, बोलतो सिनेमा तेव्हा मात्र लिहावंसं वाटते.
चित्रपट समीक्षा मोठा शब्द आहे, त्याला दूरच ठेवू, पण सिनेमा विषयी हक्काने बोलू.

Advertisements